मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा. भूज येथे घडलेली भूकंपाची घटना ______ होती. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

भूज येथे घडलेली भूकंपाची घटना ______ होती.

पर्याय

  • अकल्पित

  • कौतुकास्पद

  • प्रत्यक्षदर्शी

  • पोशिंदा

MCQ
रिकाम्या जागा भरा

उत्तर

भूज येथे घडलेली भूकंपाची घटना अकल्पित होती.

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: गोपाळचे शौर्य - खेळूया शब्दांशी [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
पाठ 4 गोपाळचे शौर्य
खेळूया शब्दांशी | Q (आ). (आ) | पृष्ठ १३
बालभारती Integrated 7 Standard Part 1 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.4 गोपाळचे शौर्य
खेळूया शब्दांशी | Q (आ) (आ) | पृष्ठ ३५
बालभारती Integrated 7 Standard Part 1 [Hindi Medium] Maharashtra State Board
पाठ 2.4 गोपालचे शौर्य
खेळूया शब्दांशी | Q (आ) (आ) | पृष्ठ ३५

संबंधित प्रश्‍न

जसे विफलताचे वैफल्य
तसे 
सफलता ⇒
कुशलता ⇒
निपुणता ⇒


विशेष्य-विशेषणांच्या जोड्या पाठाधारे जुळवा.
कडूगोड, थेट, अभूतपूर्व, जीवघेणी, अंजन, केरळ,फावला, प्रक्षेपण, असहकार,आठवणी, पोकळ, कार्यक्रम, वेळ, पुळका

विशेष्य विशेषणे
   

तक्ता पूर्ण करा.
अर्थपूर्ण, अमर्याद, वाङ्‌मयीन, कलाकृती, शिल्प, आठवण, अजोड, शक्त

विशेषणे विशेष्ये
   

खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत.


खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

अमेरिकेच्या पोस्टखात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली.


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

गावोगाव- 


अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले.


गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

व्हावे- 


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

आनंदाने थुईथुई नाचणे - 


खालील शब्दाचे वचन बदला.

शाळा -


खालील शब्दाचे वचन बदला.

भेट -


दिलेल्या सूचनांप्रमाणे खालील वाक्यांत बदल करा.

संजू क्रिकेट खेळतो. (वाक्य भविष्यकाळी करा.)


खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

सफल होणे -


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.


खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा.

आजी, तुम्ही या जागेवर बसा.


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

पुरोगामी ×


पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.

आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली.


पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.

गुणवान माणसांचा अनादर करू नये.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Course
Use app×