मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा. अ. आहा! किती चपळ आहे हा ससा! ब. किती भित्रा आहे हा ससा! - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.

अति संक्षिप्त उत्तर

उत्तर

अ. आहा! किती चपळ आहे हा ससा!

ब. किती भित्रा आहे हा ससा!

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11.1: लेक - भाषेची गंमत पाहूया [पृष्ठ ४२]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
पाठ 11.1 लेक
भाषेची गंमत पाहूया | Q १ | पृष्ठ ४२
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
पाठ 2.5 लेक (कविता)
भाषेची गंमत पाहूया | Q १ | पृष्ठ ४०
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.5 लेख (कविता)
भाषेची गंमत पाहूया | Q १ | पृष्ठ ३९

संबंधित प्रश्‍न

केवल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्ये यांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा.


खालील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.

वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.


खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.

आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच!


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.

शब्दसमूह सामासिक शब्द
पाच आरत्यांचा समूह  

खालील शब्दासाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.

भेटवस्तू - ______


खालील वाक्यात आलेली विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.

वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का


खाली दिलेल्या शब्दांतून नाम व विशेषणे ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावा.

हिरवी, सावली, डोंगर, राने, निळे, दाट

 

नामे विशेषणे
   

कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

हळूवार-


खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

पंकजने परीक्षेत पहिला नंबर मिळवला.


खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.

आपण पतंग उडवूया.


खालील परिच्छेद वाचा व त्यातील सर्वनामे अधोरेखित करा.

सलीम नुकताच शाळेत दाखल झाला होता. त्याला शाळेत करमत नव्हते. तो त्याच्या आईबरोबर शाळेत यायचा. तेवढ्यात त्याला त्याची मैत्रीण दिसली. सलीम त्याच्या आईला म्हणाला, ‘‘तू जा. मी आज तिच्याबरोबर घरी येईन."

खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

तुळई -


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


‘करी’ हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृतीसमोर लिहा.


खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.

मारियाने आकाशाकडे पाहिले. 


खालील शब्दाचे लिंग ओळखा.

सुगी - ______


खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.

आई म्हणाली सोनम चल लवकर उशीर होत आहे


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘पाड सिंहासने दुष्ट ही पालथी ओढ
हत्तीवरूनि मत्त नृप खालती
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती
झाड खट्खट् तुझे खड्ग क्षुद्रां
धडधड फोड तट, रूद्र। ये चहुकडे।’’


अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.

प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता.


खाली दिलेल्या शब्दांमधून अचूक शब्द ओळखा:

कठीण/कठीन/कठिण/कटीन


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Course
Use app×