मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ७ वी

खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा. अ णा श त्या का ति चा ल हा मा बै रि - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.

एका वाक्यात उत्तर

उत्तर

अति शहाणा त्याचा बैल रिकामा.

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: पंडिता रमाबाई - खेळ खेळूया [पृष्ठ ३८]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
पाठ 10 पंडिता रमाबाई
खेळ खेळूया | Q १ | पृष्ठ ३८
बालभारती Integrated 7 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board
पाठ 1.4 धोंडा
खेळ खेळूया. | Q १ | पृष्ठ २१
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
पाठ 2.4 पंडिता रमाबाई
खेळ खेळूया | Q १ | पृष्ठ ३६
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.4 पांडिता रमाबाई
खेळ खेळूया | Q १ | पृष्ठ ३५

संबंधित प्रश्‍न

खालील वाकपचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा :

तोंडात मूग धरून बसणे


खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
डोळे लकाकणे -


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.

धोक्याशिवाय- 


गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.


कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

काठी- 


खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.

भूज येथे घडलेली भूकंपाची घटना ______ होती.


खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.

घरातील सगळे म्हणाले, ‘______ सिनेमाला जाऊ.’


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

______ गावाला जा.


खालील शब्दाचे वचन बदला.

शिफारस -


खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.


दिलेल्या सूचनाप्रमाणे खालील वाक्यात बदल करा.

चंदाने लाडू खाऊन संपवला. (वाक्य वर्तमानकाळी करा.)


खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

आनंद गगनात न मावणे - 


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


______! एक अक्षरही बोलू नकोस.


खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा. 

हॅलो काका, मी संजू बोलतोय.


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.

ते ______ सुंदर आहे. 


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

मावळणे × ______ 


पर-सवर्णाने लिहा.

मंगल - ______


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘पाड सिंहासने दुष्ट ही पालथी ओढ
हत्तीवरूनि मत्त नृप खालती
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती
झाड खट्खट् तुझे खड्ग क्षुद्रां
धडधड फोड तट, रूद्र। ये चहुकडे।’’


खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.

विनंती-तक्रार


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Course
Use app×