Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
जेलीफिश
उत्तर
वर्गीकरण:
सृष्टी : प्राणी
विभाग : असमपृष्ठरज्जू
संघ : सिलेंटराटा/निडारिया
लक्षणे : छत्रीच्या आकाराचा पेशीभित्तीका नसलेला बहुपेशीय प्राणी
• ऊती स्तर शरीर संघटन
• अरिय सममित शरीर
• द्विस्तरीय, देहगुहाटीन शरीर
जेलीफिश हा समुद्रात राहणारा छत्रीच्या आकाराचा निडारिया संघातील प्राणी तरंगू शकतो. या शरीरस्वरूपाला 'छत्रिक' असे म्हणतात. पारदर्शक फुग्याप्रमाणे दिसणारे हा जीव, जेलीप्रमाणे भासतो, म्हणून याला जेलीफिश असे म्हटले जाते याच्या मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके असतात. शुंडकांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो. दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतःक्षेपण करतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
ओळखा पाहू, मी कोण?
मी द्विस्तरीय प्राणी असून मला देहगुहा नाही. मी कोणत्या संघातील प्राणी आहे?
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
हायड्रा
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
जेलीफिश
रंध्रीय : असममित : : निडारीया : __________
शुंडकाचा उपयोग भक्ष पकडण्यासाठी होतो.
कोणत्या संघातील प्राण्यांचे शरीर अरिय सममित आणि द्विस्तरीय असते?
आकृतीमधील प्राणी स्वसंरक्षण कसे करतो?