Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील दिलेल्याची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
हुक वर्म
उत्तर
वर्गीकरण:
सृष्टी : प्राणी
विभाग : असमपृष्ठरज्जू
संघ : गोल कृमी
लक्षणे: पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी
• अवयव संस्था स्तर शरीर संघटन
• द्विपार्श्वसममित शरीर
• त्रिस्तरीय व आभासी देहगुहा असलेले शरीर
हुकवर्म शरीर लांबट, बारीक धाग्या सारखे असते. 5-10 mm इतक्या लांबीचा हा गोलकृमी असतो. मानवाच्या शरीरात हा अंत: परजीवी म्हणून राहतो. शरीर अखंडित असून, त्याभोवती उपचर्म असते. एकसारख्या मुख-अवयवाने हा कृमी पोशिंदयाच्या शरीरात अडकून राहतो,
APPEARS IN
संबंधित प्रश्न
ओळखा पाहू, मी कोण?
मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल?
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
गोलकृमी
पट्टकृमी : चपट्या कृमींचा संघ : : पोटातील जंत : ________
चपटे कृमी : उभयलिंगी : : गोलकृमी : _____________
हुकवर्म हा किती लांबीचा गोलकृमी असतो?