Advertisements
Advertisements
प्रश्न
ओळखा पाहू, मी कोण?
मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल?
मी तुमच्या लहान आतड्यात राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात होतो ते सांगून एक उदाहरण लिहा.
लघु उत्तर
उत्तर
- प्राणीसंघ: गोलकृमी
- उदाहरणे: पोटातील जंत (Ascaris), हत्तीपाय रोगाचा जंत (Filaria worm), डोळ्यातील जंत (Loa loa).
shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - गोलकृमी प्राणीसंघ (Phylum- Aschelminthes)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?