Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील दिलेल्या प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा.
रोहू मासा
उत्तर
वर्गीकरण:
सृष्टी: प्राणी
विभाग: समपृष्ठरज्जू
संघ: समपृष्ठरज्जू
उपसंघ: पृष्ठवंशीय प्राणी
वर्ग: मत्स्य
उपवर्ग: अस्थिमत्स्य
लक्षणे: पेशीभित्तीका नसलेले बहुपेशीय प्राणी
• अवयवसंस्था स्तर शरीर संघटन
• द्विपार्श्वसममित शरीर
• त्रिस्तरीय व खरी देहगुहा असलेले शरीर
पृष्ठवंशीय उपसंघाची सर्व लक्षणे मत्स्य वर्गात म्हणजेच माशांच्या सर्व प्रजातींत दिसून येतात. यांच्या शरीरात पाठीचा कणा असतो. त्यांचे शरीर जलीय जीवनासाठी अनुकूलन झालेले असते. रोहू हा मासा गोड्या पाण्यात राहतो. तो कल्ल्यांदवारे श्वसन करतो. याचा अंत: कंकाल अस्थिमय असतो. याच्या शरीराशी युग्मित पर जोडलेले असतात. पुच्छ पराचा उपयोग करून हा मासा पोहताना दिशा बदलू शकतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
फुलपाखरू व वटवाघूळ यांतील फरकाचे चार मुद्दे स्पष्ट करा.
जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो.
सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
पाल
आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.
कबुतर
आकृतीस योग्य नावे द्या.
पेट्रोमायझॉन हा प्राणी बाह्यपरजीवी नसतो.
तुम्हांला माहीत असलेल्या कोणत्याही एक शीतरक्ती प्राण्यांचे नाव लिहा.
मानव हा प्राणी ______ वर्गात येतो.
माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. मी कल्ल्यांद्वारे श्वसन करतो. माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा.