Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील दोन प्रसंगांतील फरक स्पष्ट करा.
स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार
उडी मारण्यापूर्वी | उडी मारल्यानंतर |
फरक स्पष्ट करा
उत्तर
उडी मारण्यापूर्वी | उडी मारल्यानंतर |
होडीतून माणसांची वाहतूक करणे हा आपला पोटापाण्याचा व्यवसाय आहे. मग आपण त्यांना फुकटात का न्यावे? | स्वामींनी उडी मारल्यावर मात्र नावाडी घाबरले. त्यांच्या मनात आले, या माणसाच्या वाटेत संकट आले तर? त्याचा दम संपला तर? |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?