Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचा अनुभव लिहा.
'काम करत असताना एखादे संकट आले, की माणूस जागरूक राहून काम करतो', याविषयी तुमचा अनुभव.
लघु उत्तर
उत्तर
परीक्षा दोन महिन्यावर आली होती. मी नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करत होतो. एक दिवस मला विषमज्वर झाला. चौदा दिवस अभ्यास करू शकलो नाही. पण नंतर मात्र हसत खेळत नव्हे तर मन लावून अभ्यास केला. म्हणून त्या वर्षी मी वर्गात पहिला आलो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?