मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील एकसामयिक समीकरण सोडवा. 5x + 2y = -3; x + 5y = 4 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

5x + 2y = -3; x + 5y = 4

बेरीज

उत्तर

5x + 2y = -3 ...(i)

x + 5y = 4

∴ x = 4 - 5y ....(ii)

x = 4 - 5y ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,

5(4 - 5y) + 2y = -3

∴ 20 - 25y + 2y = - 3

∴ -23y = - 3 - 20

∴ - 23y = - 23

∴ y = `(-23)/(-23)` = 1

y = 1 ही किंमत समीकरण (ii) मध्ये ठेवून,

x = 4 - 5y

= 4 - 5(1)

= 4 - 5 = - 1

∴ (x, y) = (-1, 1) ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.

shaalaa.com
एकसामयिक रेषीय समीकरणे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: दोन चलांतील रेषीय समीकरणे - सरावसंच 1.1 [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
सरावसंच 1.1 | Q 2. (5) | पृष्ठ ५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×