Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील एकसामयिक समीकरण सोडवा:
x + y = 5; x − y = 3
बेरीज
उत्तर
x + y = 5 ...(i)
x − y = 3 ...(ii)
समीकरण (i) आणि (ii) यांची बेरीज करून,
2x = 8
∴ x = 4
x = 4 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,
4 + y = 5
∴ y = 1
∴ (x, y) = (4, 1) ही दिलेल्या एकसामयिक समीकरणांची उकल आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?