Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन केले.
उत्तर
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटन केले असता ऋणाग्रावर ॲल्युमिनिअम जमा होते. वितळलेले ॲल्युमिनिअम जड असल्याने टाकीच्या तळाशी जमा होते व ऑक्सिजन वायू धनाग्रापाशी मुक्त होतो.
\[\ce{Al2O3 -> 2Al^3 + 3O^2-}\]
धनाग्र अभिक्रिया :
\[\ce{2O^-- -> O2 + 4e^-}\]
ऋणाग्र अभिक्रिया :
\[\ce{Al^3+ + 3e^- -> Al_{(l)}}\]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खाली दिलेल्या धातूंच्या धातुकांची जोडी ओळखा.
अ गट | ब गट |
अ. बॉक्साईट | १. पारा |
आ. कॅसिटराईट | २. ॲल्युमिनिअम |
इ. सिनाबार | ३. कथिल |
शास्त्रीय कारणे लिहा.
ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटनामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची आवश्यकता असते.
खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.
फेरीक ऑक्साइडची ॲल्युमिनिअमबरोबर अभिक्रिया घडवून आणली.
ॲल्युमिनिअम ऑक्साइड हे ______ आहे.
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण – धनाग्र : ______ : : ऋणाग्र : ग्रॅफाईट अस्तर
सल्फाइड धातुके : भाजणे : : कार्बोनेट धातुके : ______
नावे लिहा.
ॲल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणुसूत्र.
नावे लिहा.
ॲल्युमिनापासून ॲल्युमिनिअम मिळवण्याची पद्धत.
ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटनी क्षपण पद्धतीत ग्रॅफाईटचे अस्तर धनाग्र म्हणून काम करते.
ॲल्युमिनिअमच्या मुख्य धातुकाचे नाव लिहा.