Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.
ॲल्युमिनिअमचा हवेशी संपर्क आला
उत्तर
बराच काळ ॲल्युमिनिअम हवेत उघडे ठेवले असता, त्याचा हवेशी संपर्क होऊन ॲल्युमिनिअम ऑक्साइडचा पातळ थर तयार होतो.
\[\ce{\underset{\text{ॲल्युमिनिअम}}{4Al} + 3O2 ->[उष्णता]\underset{\text{ॲल्युमिनिअम ऑक्साइड}}{2Al2O3}}\]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खाली दिलेल्या धातूंच्या धातुकांची जोडी ओळखा.
अ गट | ब गट |
अ. बॉक्साईट | १. पारा |
आ. कॅसिटराईट | २. ॲल्युमिनिअम |
इ. सिनाबार | ३. कथिल |
खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.
लोखंडाचा चुरा/भुकटी कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात टाकली.
Cu, Zn, Ca, Mg, Fe, Na, Li या धातूंची विभागणी क्रियाशील, मध्यम क्रियाशील व कमी क्रियाशील अशा तीन गटांमध्ये करा.
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण करताना ____ ॲनोड म्हणून वापरतात.
ॲल्युमिनिअमचा अणुक्रमांक _____ असून इलेक्ट्रॉन संरूपण _____ आहे.
मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण _____ व _____ या पद्धतीने करतात.
सल्फाइड धातुके : भाजणे : : कार्बोनेट धातुके : ______
नावे लिहा.
ॲल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणुसूत्र.
बेअरच्या प्रक्रियेत बॉक्साइटची सोडिअम हायड्रॉक्साइड बरोबर अभिक्रिया घडवून आणतात.
ॲल्युमिनिअम धातुकातील मृदा अशुद्धी लिहा.