Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा.
पर्याय
श्रमकेंद्री उत्पादन - औद्योगिकीकरण
औद्योगिक विस्तार - शहरीकरण
तर्कनिष्ठ दृष्टिकोन - अंकीकृतकरण
उदारतावादी तत्त्व - जागतिकीकरण
MCQ
उत्तर
चुकीची जोडी - तर्कनिष्ठ दृष्टिकोन - अंकीकृतकरण
योग्य जोडी - तर्कनिष्ठ दृष्टिकोन - आधुनिकीकरण
shaalaa.com
आधुनिकीकरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?