Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा.
पर्याय
स्वामी दयानंद सरस्वती - आर्यसमाज
पेरियार - सेल्फरिस्पेक्ट मूव्हमेंट
महात्मा गांधी - हरिजन सेवक संघ
बेहरामजी मलबारी - धर्मसभा
MCQ
उत्तर
चुकीची जोडी - बेहरामजी मलबारी - धर्मसभा
योग्य जोडी - बेहरामजी मलबारी - सेवा सदन (मुंबई)
shaalaa.com
वसाहतकालीन भारत
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?