Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील किरणाकृतीचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
- आकृतीत दाखवलेले उपकरण ओळखा.
- दोन भिंगांच्या एकत्रित परिणामाने काय होते?
- वरील उपकरणाचा उपयोग लिहा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- आकृतीत दाखवलेले उपकरण संयुक्त सूक्ष्मदर्शक आहे.
- दोन भिंगांच्या संयुक्त परिणामामुळे अधिक स्पष्ट आणि मोठे दृश्य मिळते.
- रक्तकणिका, प्राणी व वनस्पतींच्या पेशी, तसेच बॅक्टेरियासारखे अतिसूक्ष्म जीव पाहण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा उपयोग केला जातो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?