Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कल्पना स्पष्ट करा.
बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे.
स्पष्ट करा
उत्तर
एखादा रत्नजडित कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी सभोवार पसरावेत तसा पाचूच्या बेटांचा पुंजका म्हणजे इंडोनेशिया देश आहे. त्या कंठमण्यातील महत्त्वाचा मुख्य कंठमणी असतो, तसे बाली बेट आहे म्हणून बाली बेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे, असे लेखक म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?