Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कल्पना स्पष्ट करा.
बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे.
स्पष्ट करा
उत्तर
बालीचे पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. इथले अधिकारी पर्यटकांचे मनःपूर्वक स्वागत करतात. म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे, असे लेखक म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?