Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कल्पना स्पष्ट करा.
ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही.
स्पष्ट करा
उत्तर
लेखक अगदी अपरात्री 'हॉटेल सागर बीच' मध्ये दाखल झाले. तरीही हॉटेलातील स्वागत विभागातले चपळ तरुण चेहऱ्यावरचा जागरणाचा जराही ताण न दाखवता स्वागत करीत होते. त्यावरून लेखक म्हणतात की या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?