Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
झणी धरणीला गलबत टेकवा
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
गोमू कोकणात माहेराला होडीत बसून येत आहे. तिला माहेरची खूप ओढ आहे, तिचे माहेरी जाण्यास आतुर झाले आहे. त्यामुळे हे गलबत पटकन धरतीला टेकवा गोमू माहेरला लवकर जाईल.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.5: गोमू माहेरला जाते (गीत) - स्वाध्याय [पृष्ठ २१]