Advertisements
Advertisements
प्रश्न
कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
लघु उत्तर
उत्तर
कोकणातल्या होड्यांना दिशा दाखवण्यासाठी शीड (कापड) बांधावे लागते. होडीला किनाऱ्यावर नेण्यासाठी वार्याची मदत लागते. खाडीवरचा वारा हा अवखळपणे इकडेतिकडे संचार करीत असतो. म्हणून अवखळ वाऱ्याला खोडकरपणा सोडून शिडात शिरण्याची विनवणी कवी करीत आहेत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.5: गोमू माहेरला जाते (गीत) - स्वाध्याय [पृष्ठ २१]