Advertisements
Advertisements
Question
कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Short Answer
Solution
कोकणातल्या होड्यांना दिशा दाखवण्यासाठी शीड (कापड) बांधावे लागते. होडीला किनाऱ्यावर नेण्यासाठी वार्याची मदत लागते. खाडीवरचा वारा हा अवखळपणे इकडेतिकडे संचार करीत असतो. म्हणून अवखळ वाऱ्याला खोडकरपणा सोडून शिडात शिरण्याची विनवणी कवी करीत आहेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
Chapter 1.5: गोमू माहेरला जाते (गीत) - स्वाध्याय [Page 21]