Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
रात्री झोपेत स्वप्न पडते. स्वप्नांची दुनिया अद्भुत व रम्य असते. पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया निघून जाते. म्हणजेच पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?