English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात.

Very Short Answer

Solution

रात्री झोपेत स्वप्न पडते. स्वप्नांची दुनिया अद्भुत व रम्य असते. पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया निघून जाते. म्हणजेच पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.1: बाली बेट - स्वाध्याय [Page 3]

APPEARS IN

Balbharati Integrated 7 Standard Part 3 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 1.1 बाली बेट
स्वाध्याय | Q ४. (अ) | Page 3
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×