Advertisements
Advertisements
Question
खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
पाच मिनिटांतच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली.
Long Answer
Solution
हॉटेलचा स्वागतकक्ष अतिशय तत्पर व उत्साही होता. रात्री-अपरात्री लेखक हॉटेलमध्ये आले तरी त्यांचे स्वागत करताना त्या तरुणांच्या चेहऱ्यावर जागरणाचा जरासुद्धा ताण नव्हता. त्यांनी पटापट प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवल्या. लेखकांनी त्या खोलीत प्रवेश करताच ते इतके गाढ झोपी गेले की ते शांतपणे घोरु लागले. आपल्या घोरण्याच्या सवयीचे मुश्किल पणे वर्णन करताना वरील वाक्य लेखकाने वापरले आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?