Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना
लघु उत्तर
उत्तर
या जगाचा शेवटचा निरोप घेताना, म्हणजेच दूनियेतून निघून जाताना, मृत्यू येताना असे काहीतरी भव्य-दिव्य कर्तृत्व करून जावे, की सारे जग तुमच्या जाण्याने हळहळले पाहिजे. तुमची आठवण यावी, अशी कर्तबगारी करून जा.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?