Advertisements
Advertisements
प्रश्न
संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
संकटाना निर्भयपणे सामोरे जावे. त्यांना अत्तरासारखे छातीवर झेलावे. डोळ्याला डोळा भिडवून निडरपणे संकटाचा सामना करावा. संकटांना जशास तसे उत्तर दयावे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?