Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील पदार्थाचे 0.2 मोल हवे असल्यास त्याच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील?
मॅग्नेशिअम ऑक्साईड
उत्तर
दिलेले: मॅग्नेशिअम ऑक्साईडमधील मोलची संख्या = 0.2 मोल
शोधा: ग्रॅममधील वस्तुमान
सूत्र: पदार्थाच्या मोलची संख्या (n) = `"पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमान"/"पदार्थाचे रेणुवस्तुमान"`
आकडेमोड:
मॅग्नेशिअम ऑक्साईडचे रेणुसूत्र = MgO
MgO चे रेणुवस्तुमान
= (24 × 1) + (16 × 1)
= 24 + 16
= 40
MgO मधील मोलची संख्या = `"MgO चे ग्रॅममधील वस्तुमान" /("MgO" "चे रेणुवस्तुमान")`
∴ 0.2 = `("MgO" "चे ग्रॅममधील वस्तुमान")/40`
∴ MgO चे वस्तुमान = 8 ग्रॅम
म्हणून, MgO च्या 8 ग्रॅम राशी घ्याव्या लागतील.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील पदार्थाचे 0.2 मोल हवे असल्यास त्याच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील?
सोडिअम क्लोराईड
खालील पदार्थाचे 0.2 मोल हवे असल्यास त्याच्या किती ग्रॅम राशी घ्याव्या लागतील?
कॅल्शिअम कार्बोनेट
पदार्थाचा मोल म्हणजे काय ते उदाहरणासहित स्पष्ट करा.
खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा.
32 ग्रॅम ऑक्सिजन
खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा.
90 ग्रॅम पाणी
खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा.
8.8 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड
खालील राशीमधील त्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या काढा.
7.1 ग्रॅम क्लोरिन