Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
मृत्युंजय वीर -
एका वाक्यात उत्तर
उत्तर
मृत्युंजय वीर - देशासाठी प्राणांचे बलिदान देणारा वीर हा मृत्यूवर विजय मिळवतो, तो चिरंजीव ठरतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?