Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
संध्येच्या रेषा
एका वाक्यात उत्तर
उत्तर
संध्येच्या रेषा - संध्याकाळी जसजसा सूर्यास्त होतो, तशी क्षितिजरेषा धूसर होत जाते, काळोखात विरून जाते. तसा सैनिकाच्या जीवनरेषेचा अस्त होतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?