Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.
उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.
तुझ्याजवळ -
उत्तर
तुझ्याजवळ - जवळ, जव, जळ, वळ, तुझ्या, तुज
संबंधित प्रश्न
अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्ये पुन्हा लिहा.
नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही.
खालील ओळीमधील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व साधर्म्यदर्शक गुण ओळखा व अलंकाराचे नाव द्या.
तिचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत.
‘बिन’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.
ओळखा पाहू!
हात आहेत; पण हालवत नाही. - ______
खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.
पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :
समाधान
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
त्यांचा खेळातील दम संपत आला.
पर-सवर्णाने लिहा.
मंगल - ______
अनुस्वार वापरून लिहा.
गोन्धळ - ______
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते.