Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
चुकलीमुकली लकेर -
उत्तर
आपल्याच नादात असताना आपण कवितेची, गाण्याची ओळ गुणगुणतो. हे गाणे गुणगुणत असताना मध्येच शब्द आठवत नसल्याने आपण जी तान घोळवतो, तिला कवी चुकलीमुकली लकेर असे म्हणत आहे. ही अर्धवट, अडखळत गुणगुणत गायलेली तान किंवा ओळ/लकेर झुळूक सर्वत्र पसरवणार आहे.
संबंधित प्रश्न
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
‘तन सुदृढ’ आणि ‘मन विशाल’ या शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
किनारा -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
इच्छा -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
आकाश -
'आभाळाची अम्ही लेकरे' कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण ______.
परिणाम लिहा.
बकुळीच्या फुलांना स्पर्श केला-
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
पाचूचे मखमली शेत -
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू -
आकृती पूर्ण करा.