Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
पाचूचे मखमली शेत -
उत्तर
'पाचू' हे हिरव्या रंगाचे मौल्यवान रत्न आहे. त्याचा चमकदार हिरवागार रंग मनाला आकर्षित करतो. कवी येथे शेताला पाचूची उपमा देतात. जणू काही त्या शेताचा हिरवागार रंग पाहून कवी ते शेत 'पाचूचे' आहे अशी कल्पना करत आहे.
संबंधित प्रश्न
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
प्रगतीची नवपरिभाषा कोणती?
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
इच्छा -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
अखंड -
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
आकृती पूर्ण करा.
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
वेळूच्या वनात अलगूज वाजते, कारण ______.
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
झुळकेचा विश्रांतीचा प्रहर-
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण.
स्वमत.
'दुसऱ्यासाठी घाव सोसणे' या ओळीतील तुम्हांला कळलेला अर्थ.