Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील समीकरणाचे आलेख काढा.
3x - y = 0
आलेख
उत्तर
दिलेल्या रेषेचे समीकरण 3x − y = 0 आहे.
∴ 3x − y = 0
⇒ y = 3x ...(1)
समीकरण (i) मध्ये x = 0 ठेऊन
y = 3 × 0
y = 0
समीकरण (i) मध्ये x = 1 ठेऊन
y = 3 × 1
y = 3
समीकरण (i) मध्ये x = -1 ठेऊन
y = 3 × (−1)
y = −3
समीकरण (i) मध्ये x = 2 ठेऊन
y = 3 × 2
y = 6
या किमती क्रमित जोडीच्या रूपात सारणीत लिहू.
x | 0 | 1 | -1 | 2 |
y | 0 | 3 | -3 | 6 |
(x, y) | (0, 0) | (1, 3) | (-1, -3) | (2, 6) |
∴ ही रेषा म्हणजेच 3x − y = 0 या समीकरणाचा आलेख आहे.
shaalaa.com
रेषीय समीकरणाचा आलेख
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: निर्देशक भूमिती - सरावसंच 7.2 [पृष्ठ ९८]