Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
रिमटेरियलायझेशन
स्पष्ट करा
उत्तर
ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूतीचे भौतिक कागद स्वरूपातील प्रमाणपत्रात रूपांतरण केले जाते. ग्राहकाकडून आर.आर.एफ (RRF) च्या स्वरूपात लेखी विनंती डी.पी.ला व त्यांच्याकडून इश्युअर कंपनीला आणि डिपॉझिटरीला पाठविले जाते. इश्युअर कंपनी प्रमाणपत्रे मुद्रित करते आणि ग्राहकाला पाठवते आणि त्याच वेळी डिपॉझिटरीला रिमॅट विनंती मान्य केल्याची पुष्टी करते. डिपॉझिटरी ही डिपीद्वारे त्या प्रतिभूतीच्या ग्राहकाचे खाते नावे करते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?