Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
तेजीवाला (Bull)
स्पष्ट करा
उत्तर
भविष्यकाळात भागांच्या किमतीत वाढ होईल असा अंदाज असलेला हा सट्टेबाज भागांच्या किमती वाढतील या आशेवर भविष्यात विक्री करून नफा मिळवण्याच्या उद्देशाने हा प्रतिभूतींची खरेदी करतो. याचा दृष्टिकोन आशावादी असतो. प्रतिभूतींच्या किमती वाढतील असा आशावादी असल्याने हा प्रतिभूतींच्या खरेदीचे व्यवहार करतो. तेजीवाल्यांमुळे भाग खरेदी संख्या ही विक्री संख्येपेक्षा जास्त होऊन प्रतिभूतींच्या किमती वाढतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?