English

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा. तेजीवाला (Bull) - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

Question

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

तेजीवाला (Bull)

Explain

Solution

भविष्यकाळात भागांच्या किमतीत वाढ होईल असा अंदाज असलेला हा सट्टेबाज भागांच्या किमती वाढतील या आशेवर भविष्यात विक्री करून नफा मिळवण्याच्या उद्देशाने हा प्रतिभूतींची खरेदी करतो. याचा दृष्टिकोन आशावादी असतो. प्रतिभूतींच्या किमती वाढतील असा आशावादी असल्याने हा प्रतिभूतींच्या खरेदीचे व्यवहार करतो. तेजीवाल्यांमुळे भाग खरेदी संख्या ही विक्री संख्येपेक्षा जास्त होऊन प्रतिभूतींच्या किमती वाढतात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×