मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खालील तक्त्यामध्ये विद्युतधारा (A मध्ये) व विभवांतर (V मध्ये) दिले आहे. अ. तक्त्याच्या आधारे सरासरी रोध काढा. आ. विद्युतधारा व विभवांतर यांच्या आलेखाचे स्वरूप कसे असेल? - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील तक्त्यामध्ये विद्युतधारा (A मध्ये) व विभवांतर (V मध्ये) दिले आहे.

अ. तक्त्याच्या आधारे सरासरी रोध काढा.

आ. विद्युतधारा व विभवांतर यांच्या आलेखाचे स्वरूप कसे असेल? (आलेख काढू नये.)

इ. कोणता नियम सिद्ध होतो? तो स्पष्ट करा.

V I
4 9
5 11.25
6 13.5
थोडक्यात उत्तर

उत्तर

वरील तक्त्यावरून,

V1 = 4V, V2 = 5V, V3 = 6V

I1 = 9 A, I2 = 11.25 A, I3 = 13.5 A

∴ `"R"_1 = "V"_1/"I"_1 = 4/9 = 0.44 Omega`

`"R"_2 = "V"_2/"I"_2 = 5/11.25 = 0.44 Omega`

`"R"_3 = "V"_3/"I"_3 = 6/13.5 = 0.44 Omega`

V (व्होल्ट) I (ॲम्पियर) R(Ω) = `bb"V"/bb"I"`
4 9 0.44
5 11.25 0.44
6 13.5 0.44

अ. सरासरी रोध,
`"R"_"सरासरी" = ("R"_1 + "R"_2 + "R"_3)/3`
= `(0.44 + 0.44 + 0.44)/3`
= `1.32/3`
= 0.44 Ω

∴ सरासरी रोध (R) = 0.44 Ω

आ. हा आलेख (0, 0) या आरंभ बिंदूतून जाणारी सरळ रेषा असेल.

इ. येथे, `"V"_1/"I"_1 = "V"_2/"I"_2 = "V"_3/"I"_3` यावरून ओहमचा नियम स्पष्ट होतो I ∝ V.

shaalaa.com
विद्युतधारा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: धाराविद्युत - स्वाध्याय [पृष्ठ ४४]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 3 धाराविद्युत
स्वाध्याय | Q 4. | पृष्ठ ४४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×