Advertisements
Advertisements
Question
खालील तक्त्यामध्ये विद्युतधारा (A मध्ये) व विभवांतर (V मध्ये) दिले आहे.
अ. तक्त्याच्या आधारे सरासरी रोध काढा.
आ. विद्युतधारा व विभवांतर यांच्या आलेखाचे स्वरूप कसे असेल? (आलेख काढू नये.)
इ. कोणता नियम सिद्ध होतो? तो स्पष्ट करा.
V | I |
4 | 9 |
5 | 11.25 |
6 | 13.5 |
Solution
वरील तक्त्यावरून,
V1 = 4V, V2 = 5V, V3 = 6V
I1 = 9 A, I2 = 11.25 A, I3 = 13.5 A
∴ `"R"_1 = "V"_1/"I"_1 = 4/9 = 0.44 Omega`
`"R"_2 = "V"_2/"I"_2 = 5/11.25 = 0.44 Omega`
`"R"_3 = "V"_3/"I"_3 = 6/13.5 = 0.44 Omega`
V (व्होल्ट) | I (ॲम्पियर) | R(Ω) = `bb"V"/bb"I"` |
4 | 9 | 0.44 |
5 | 11.25 | 0.44 |
6 | 13.5 | 0.44 |
अ. सरासरी रोध,
`"R"_"सरासरी" = ("R"_1 + "R"_2 + "R"_3)/3`
= `(0.44 + 0.44 + 0.44)/3`
= `1.32/3`
= 0.44 Ω
∴ सरासरी रोध (R) = 0.44 Ω
आ. हा आलेख (0, 0) या आरंभ बिंदूतून जाणारी सरळ रेषा असेल.
इ. येथे, `"V"_1/"I"_1 = "V"_2/"I"_2 = "V"_3/"I"_3` यावरून ओहमचा नियम स्पष्ट होतो I ∝ V.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
एका वाहक तारेतून 420 C इतका विद्युतप्रभार 5 मिनिटात वाहत असेल तर या तारेतून जाणारी विद्युतधारा किती असेल?
रोध R1, R2, R3 आणि R4 आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जोडले आहेत. S1 आणि S2 या दोन कळ दर्शवतात तर खालील मुद्द्यांच्या आधारे रोधातून वाहणाऱ्या विद्युत धारेविषयी चर्चा करा.
अ. कळ S1 व S2 दोन्ही बंद केल्या.
आ. दोन्ही कळ उघडया ठेवल्या.
इ. S1 बंद केली व S2 उघडी ठेवली.
जोड्या लावा.
'अ' गट | 'ब' गट |
1. मुक्त इलेक्ट्रॉन | a. V/R |
2. विद्युतधारा | b. परिपथातील रोध वाढवणे |
3. रोधकता | c. क्षीण बलाने बद्ध |
4. एकसर जोडणी | d. VA/LI |