Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला.
थोडक्यात उत्तर
उत्तर
संकल्पना: अंतर्गत व्यापार
स्पष्टीकरण:
- राष्ट्राच्या भोैगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी-विक्री म्हणजे अंतर्गत/देशांतर्गत व्यापार किंवा गृह व्यापार होय.
- म्हणून, हे उदाहरण ‘अंतर्गत व्यापार’ या संकल्पनेशी संबंधित आहे. कारण महाराष्ट्राने गहू राज्यात म्हणजेच पंजाबमध्ये खरेदी केला.
shaalaa.com
अंतर्गत व्यापार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी-विक्री म्हणजे ______.
विधान व तर्क प्रश्न
विधान (अ): व्यापार ही आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे.
तर्क विधान (ब): देशाच्या आर्थिक विकासात व्यापार महत्त्वाची भूमिका बजावतो. पर्याय : (१) विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
फरक स्पष्ट करा.
अंतगर्त व्यापार व विदेशी व्यापार