Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) काळजाला घरे पडणे. | (अ) त्रासून जाणे. |
(२) मनमानी करणे. | (आ) प्रचंड दु:ख होणे. |
(३) हैराण होणे. | (इ) मनाप्रमाणे वागणे. |
उत्तर
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) काळजाला घरे पडणे. | (आ) प्रचंड दु:ख होणे. |
(२) मनमानी करणे. | (इ) मनाप्रमाणे वागणे. |
(३) हैराण होणे. | (अ) त्रासून जाणे. |
संबंधित प्रश्न
अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्ये पुन्हा लिहा.
मनुष्य हा प्रेमाच्या आधारावर जगू शकतो.
खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
न्यून असणे-
योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
चिमुकली मीताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे ______.
खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.
मंदा लिहिताना नेहमी चुका करते.
खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.
आईने आशाला शंभरदा बजावले.
सुलेमानचाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत ______.
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
आमूलाग्र -
थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवणे. - ______
रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.
ती वेल हिरवीगार ______.
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘जे खळांची व्यंकटी सांडो
तयां सत्कर्मी रती वाढो
भूतां परस्परे जडो। मैत्र जीवांचे’’