Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
‘कडाक्याची थंडी पडली आहे’, अशी कल्पना करून परिसरातील असाहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल, ते लिहा.
उत्तर
कडाक्याच्या थंडीत कुडकुडणाऱ्या असाहाय्य व्यक्तीला मी सर्वप्रथम एखादे घोंगडे किंवा स्वेटर यांसारखे उबदार कपडे देईन. त्याला चहा, कॉफी यांसारखे एखादे गरम पेय पिण्यास देईन. त्यामुळे, त्याची थंडी कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर त्याला गरम खाद्यपदार्थ खाण्यास देईन जेणेकरून त्याच्या अंगात शक्ती येऊन तो हालचाल करू शकेल. एवढे करूनही त्याची तब्येत ठीक नसल्यास त्याला डॉक्टरांकडे नेऊन औषधोपचार करेन. त्यानंतर एखाद्या स्वयंसेवी संस्थेमार्फत त्या व्यक्तीची काही सोय करण्याचा प्रयत्न मी पालकांच्या साहाय्याने करेन.
संबंधित प्रश्न
काय ते सांगा.
मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय.
काय ते सांगा.
लेखकाचा कॅनव्हास
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
जिगरबाज भटके -
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
रंगिली पायवाट -
एका शब्दात उत्तर लिहा.
लेखकाला मिळालेला पुरस्कार-
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्त्व स्पष्ट करा.
आकृती पूर्ण करा.
पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा.
‘‘जन्मापासून आंधळी आहे ती!’’
आकृती पूर्ण करा.
पाऊस कोसळत असताना एक छोटे कुत्र्याचे पिल्लू दाराशी येऊन बसले आहे, अशावेळी तुम्ही काय कराल ते लिहा.