मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ८ वी

तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दांत लिहा.

लघु उत्तर

उत्तर

ढगफुटीमुळे पहाडावर अडचणीत सापडलेल्या जखमी यात्रेकरूंना ईशान व त्याच्या सहकाऱ्यांनी प्रथमोपचार केले. त्यांना मलमपट्टी करून औषधे दिली. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेतला. भुकेने व्याकूळ झालेल्या मुलांना स्वत:साठी आणलेली फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या देऊ केल्या. घर कोसळल्यामुळे देवदारच्या झाडात अडकलेल्या यात्रेकरूंना जाड व मजबूत दोराच्या साहाय्याने बाहेर काढले. लाकडे जाळून त्यांचा धूर करून हवाईदलाच्या हेलिकॉप्टरचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतरही यात्रेकरूंना हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचवायला हवाईदलाच्या जवानांना मदत केली. अशाप्रकारे, ईशान व त्याच्या सहकाऱ्यांनी यात्रेकरूंना नि:स्वार्थी वृत्तीने मदत केली.

shaalaa.com
गद्य (8th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: गीर्यारोहणाचा अनुभव - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 8 Standard Maharashtra State Board
पाठ 8 गीर्यारोहणाचा अनुभव
स्वाध्याय | Q ३. (आ) | पृष्ठ २९
बालभारती Integrated 8 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.1 गिर्यारोहणाचा अनुभव
स्वाध्याय | Q ३. (आ) | पृष्ठ २४

संबंधित प्रश्‍न

काय ते सांगा.

मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय.


काय ते सांगा.

लेखकाचा कॅनव्हास


एका शब्दात उत्तरे लिहा.

माणसाच्या जीवनव्यवहारात मदत करणारी -  


एका शब्दात उत्तरे लिहा.

वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी -


आकृती पूर्ण करा.


पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा.

पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात.
______
पापण्यांमधून अलगदपणे वाहून जातात.
______

आकृती पूर्ण करा.


एका शब्दात उत्तरे लिहा.

अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोहोचले ते ठिकाण- 


आकृती पूर्ण करा.

 


‘सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात’, हे विधान पाठाधारे पटवून द्या.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×