Advertisements
Advertisements
प्रश्न
पाऊस कोसळत असताना एक छोटे कुत्र्याचे पिल्लू दाराशी येऊन बसले आहे, अशावेळी तुम्ही काय कराल ते लिहा.
उत्तर
पाऊस कोसळत असताना एखादे छोटे कुत्र्याचे पिल्लू दारात येऊन बसल्यास मी त्याला घरात घेईन. भिजल्याने ते कुडकुडू नये म्हणून छोट्या जाड रुमालाने किंवा नॅपकिनने मी त्याचे अंग पुसेन. त्याला दूध प्यायला देईन. त्याच्यासाठी चादरीची घडी घालून अंथरुण तयार करेन आणि त्याच्या झोपण्याची व बसण्यासाठीची सोय करेन. ते घाबरलेलं असेल, तर त्याला जवळ घेऊन कुरवाळून त्याची भीती घालवेन. आईने परवानगी दिली, तर मला ते पिल्लू पाळायलाही आवडेल; पण जर ते शक्य नसेल, तर मी एखाद्या प्राणिमित्र संघटनेकडे त्याला देऊन त्याची सोय करण्याचा प्रयत्न करेन.
संबंधित प्रश्न
एका शब्दांत उत्तर लिहा.
चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद -
आकृती पूर्ण करा.
स्वमत स्पष्ट करा.
पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे.
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
नाक-
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
रंगिली पायवाट -
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा.
एका शब्दात उत्तर लिहा.
लेखकाचा आवडता खेळ -
गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्यासंदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.