Advertisements
Chapters
3.1: The Plate of Gold
3.2: The Kite Festival
3.3: The Last Leaf
3.4: Leisure
मराठी
८: गिर्यारोहणाचा अनुभव
९: झुळूक (कविता)
▶ १०: आम्ही हवे आहोत का?
Mathematics
10: Division of Polynomials
11: Statistics
12: Equations in One Variable
13: Congruence of Triangles
General Science
10: Cell and Cell Organelles
11: Human Body and Organ System
12: Introduction to Acid and Base
13: Chemical Change and Chemical Bond
14: Measurement and Effects of Heat
History
8: Civil Disobedience Movement
9: Last Phase of Struggle for Independence
10: Armed Revolutionary Movement
Civics
4: The Indian Judicial System
Geography
6: Land Use
7: Population
8: Industries
![Balbharati solutions for एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ chapter १० - आम्ही हवे आहोत का? Balbharati solutions for एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ chapter १० - आम्ही हवे आहोत का? - Shaalaa.com](/images/integrated-8-standard-part-3-english-medium-maharashtra-state-board_6:5e91e38f38e44ead806db00c8fb6eb23.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १०: आम्ही हवे आहोत का?
Below listed, you can find solutions for Chapter १० of Maharashtra State Board Balbharati for एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ.
Balbharati solutions for एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ १० आम्ही हवे आहोत का? स्वाध्याय [Page 32]
पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा.
‘‘जन्मापासून आंधळी आहे ती!’’
पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा.
सावरीच्या कापसाचे जणू मऊमऊ गोळेच!
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
‘सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात’, हे विधान पाठाधारे पटवून द्या.
Balbharati solutions for एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ १० आम्ही हवे आहोत का? खेळूया शब्दांशी [Page 33]
योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
सुधाकरचा कबडडीच्या सामन्यात आपल्या मित्रासमोर काहीच ______.
लक्ष वेधून घेणे
आवाहन करणे
निभाव लागणे
योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
चिमुकली मीताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे ______.
लक्ष वेधून घेणे
आवाहन करणे
निभाव लागणे
योग्य शब्दसमूहांचा पर्याय निवडून वाक्यातील रिकाम्या जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी ______.
लक्ष वेधून घेणे
आवाहन करणे
निभाव लागणे
दिलेल्या शब्दापुढे पर्यायातील विरुद्धार्थी शब्द लिहा.
रागीट × ______
इवले
शांत
खरखरीत
दिलेल्या शब्दापुढे पर्यायातील विरुद्धार्थी शब्द लिहा.
मोठे × ______
इवले
शांत
खरखरीत
दिलेल्या शब्दापुढे पर्यायातील विरुद्धार्थी शब्द लिहा.
मऊमऊ × ______
इवले
शांत
खरखरीत
‘जोडशब्द’ लिहा.
चढ-
‘जोडशब्द’ लिहा.
अंथरूण-
‘जोडशब्द’ लिहा.
इकडून-
‘जोडशब्द’ लिहा.
आले-
Balbharati solutions for एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ १० आम्ही हवे आहोत का? विचार करा. सांगा. [Page 33]
‘आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का?’ या वाक्यांतून तुम्हांला प्राण्यांबाबतची जाणवणारी संवेदनशीलता तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
लेखिकेने अनुभवलेली इस्पितळातील प्राण्यांची दुनिया तुमच्या शब्दांत लिहा.
Balbharati solutions for एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ १० आम्ही हवे आहोत का? लिहिते होऊया [Page 33]
पाऊस कोसळत असताना एक छोटे कुत्र्याचे पिल्लू दाराशी येऊन बसले आहे, अशावेळी तुम्ही काय कराल ते लिहा.
मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करून ‘जैव विविधतेची गरज’, या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा.
Balbharati solutions for एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ १० आम्ही हवे आहोत का? उपक्रम [Page 33]
तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या. त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात याची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा व वर्गात सांगा.
Balbharati solutions for एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ १० आम्ही हवे आहोत का? सूचनाफलक [Page 34]
तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.
Balbharati solutions for एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ १० आम्ही हवे आहोत का? भाषासौंदर्य [Page 35]
खालील म्हण पूर्ण करा.
______ चुली.
खालील म्हण पूर्ण करा.
मूर्ती लहान पण ______.
खालील म्हण पूर्ण करा.
शितावरून ______.
खालील म्हण पूर्ण करा.
सुंठीवाचून ______.
खालील म्हण पूर्ण करा.
______ सोंगे फार.
खालील म्हण पूर्ण करा.
______ खळखळाट फार.
खालील म्हण पूर्ण करा.
दोघांचे भांडण ______.
खालील म्हण पूर्ण करा.
______ सव्वालाखाची.
खालील म्हण पूर्ण करा.
______ चुली.
खालील म्हण पूर्ण करा.
______ आंबट.
खालील म्हण पूर्ण करा.
अंथरूण पाहून ______.
खालील म्हण पूर्ण करा.
इकडे आड ______.
खालील म्हण पूर्ण करा.
______ गावाला वळसा.
Solutions for १०: आम्ही हवे आहोत का?
![Balbharati solutions for एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ chapter १० - आम्ही हवे आहोत का? Balbharati solutions for एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ chapter १० - आम्ही हवे आहोत का? - Shaalaa.com](/images/integrated-8-standard-part-3-english-medium-maharashtra-state-board_6:5e91e38f38e44ead806db00c8fb6eb23.jpg)
Balbharati solutions for एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ chapter १० - आम्ही हवे आहोत का?
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ Maharashtra State Board १० (आम्ही हवे आहोत का?) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ chapter १० आम्ही हवे आहोत का? are गद्य (8th Standard), व्याकरण, व्याकरण, लेखन.
Using Balbharati एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ solutions आम्ही हवे आहोत का? exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १०, आम्ही हवे आहोत का? एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ additional questions for Mathematics एकात्मिक ८ इयत्ता भाग ३ [इंग्रजी माध्यम] महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.