Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा.
गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पैपाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले, तसा माणसांचा वावर कमी झाला आहे, म्हणतात ना....
एका वाक्यात उत्तर
उत्तर
असतील शिते तर जमतील भुते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?