Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्य वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा.
रेहानाची कंपासपेटी हरवली, तिने ती घरभर शोधली. शेजारीपाजारीही जाऊन पाहिले; पण कंपासपेटी कोठेच नव्हती. शेवटी ती रेहानाच्याच दप्तरातच सापडली, म्हणतात ना...
एका वाक्यात उत्तर
उत्तर
काखेत कळसा नि गावाला वळसा.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?