Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
उत्तर
संदर्भ: शंकरराव खरात यांच्या 'माझे शिक्षक व संस्कार' या पाठात त्यांनी आपल्या शालेय जीवनात शिक्षकांनी केलेल्या संस्कारांचे महत्त्व विशद करून काही शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अर्थ: लेखक त्यांची गावची शाळा सोडणार होते व पुढील शिक्षणासाठी त्यांना औंध येथील हायस्कूलला जाण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले होते. त्यात त्यांना यश मिळणार याची खात्री होती. यासाठी लेखक श्री. नाईक मास्तरांना भेटले. त्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले. लेखकाचा शिक्षणाचा ध्यास त्यांच्या या प्रयत्नातून व्यक्त होतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृतिबंध पूर्ण करा.
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते.
शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.
वाक्य पूर्ण करा.
इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे- __________ ते ___________
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
गंमत -
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
दुर्घट-
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
हव्यास-
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.
कारणे लिहा.
हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....
कारणे लिहा.
लेखकाला खिडकी लावून घ्यावी असे वाटले, कारण....
चौकट पूर्ण करा.
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
संगीतमय झाड -
चूक की बरोबर ते लिहा.
लिंबाच्या झाडावरील मधमाश्या कधी कुणाला चावल्या नाहीत.
‘विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे’, या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
w-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.