Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा. तक्ता तयार करून वहीत लिहा.
वाक्ये | लिंग | क्रिया | क्रिया करणारी व्यक्ती | ||
पुरुष | स्त्री | इतर | |||
(अ) कावळा झाडावर राहतो. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(आ) रेश्माने पत्र वाचले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(इ) पोस्टमनने पत्र दिले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(ई) मायाने पाकीट उघडले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
(उ) मायाने दार उघडले. | ______ | ______ | ______ | ______ | ______ |
उत्तर
वाक्ये | लिंग | क्रिया | क्रिया करणारी व्यक्ती | ||
पुरुष | स्त्री | इतर | |||
(अ) कावळा झाडावर राहतो. | तो कावळा - पुल्लिंग | राहतो | ✓ | ||
(आ) रेश्माने पत्र वाचले. | ती रेश्मा - स्त्रीलिंग | वाचले | ✓ | ||
(इ) पोस्टमनने पत्र दिले. | तो पोस्टमन - पुल्लिंग | दिले | ✓ | ||
(ई) मायाने पाकीट उघडले. | ते पाकीट - नंपुसकलिंग | उघडले | ✓ | ||
(उ) मायाने दार उघडले. | ते दार - नंपुसकलिंग | उघडले | ✓ |
संबंधित प्रश्न
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
अमेरिकेच्या पोस्टखात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली.
अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.
रमेशचा भाऊ शाळेत गेला.
खालील वाक्य वाचा व त्याआधारे तक्ता पूर्ण करा.
सांगली हे महाराष्ट्रातले एक गाव आहे.
समूहदर्शक शब्दाची यादी करा.
उदा. धान्याची रास
मुलांचा -
खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.
बाबांचा सदरा उसवला.
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
आपण पतंग उडवूया.
खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.
माझे काका मुंबईला राहतात
खालील परिच्छेद वाचा. त्यातील नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे ओळखा.
खूप दिवसांनी अन्वर आज बागेत खेळायला गेला होता. त्याला त्याचा जिवाभावाचा मित्र इरफान दिसला. त्या दोघांना एकमेकांना पाहून खूप आनंद झाला. त्यांनी एकमेकांबरोबर मनमुराद गप्पा मारल्या. त्यानंतर त्या दोघांनी बॅडमिंटनही खेळले. घरी जाताना अन्वर इरफानला म्हणाला, ‘‘मित्रा, आज आपण खूप दिवसांनी भेटलो. मला खूप आनंद झाला आहे. तू नव्हतास तर मला अजिबात करमत नव्हतं.’’ त्यावर इरफानने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला, ‘‘मित्रा, उद्यापासून आपण दररोज बागेत भेटायचं आणि भरपूर खेळायचं.’’ |
खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा व लिहा.
टकळी चालवणे-
पुढील शब्दांतील अक्षरांवरून अर्थपूर्ण दोन शब्द तयार करा:
मिरवणूक