मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील वाक्यांतील अलंकार ओळखा. पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.

पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा.

एक शब्द/वाक्यांश उत्तर

उत्तर

पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा - उपमा अलंकार

shaalaa.com
अलंकार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: फूटप्रिन्टस - कृती [पृष्ठ २६]

APPEARS IN

बालभारती Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 7 फूटप्रिन्टस
कृती | Q (५)(आ) | पृष्ठ २६

संबंधित प्रश्‍न

खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

वीर मराठे आले गर्जत!
पर्वत सगळे झाले कंपित!


खालील कृती करा.

कर्णासारखा दानशूर कर्णच. वरील वाक्यातील-

उपमेय ____________
उपमान ____________


खालील तक्ता पूर्ण करा.

क्र. उदाहरण

सामान्य सिद्धांत

विशेष गोष्टी

(१)

जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय!'
मी जातां राहिल कार्य काय?
सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल;
तारे अपुला क्रमआचरतिल,असेच वारे पुढे वाहतिल,
होईल कांही का अंतराय?

--

--

(२)

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपल्या कामी लागतिल उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतील
मी जातां त्यांचें काय जाय ?

--

--


खालील कृती सोडवा.

आला हा दारि उभा वसंत फेरीवाला
पोते खांद्यावरि सौद्याचे, देईल ज्याचे त्याला

(१) वरील उदाहरणातील अलंकार - ____________

(२) त्या अलंकाराची वैशिष्ट्ये - (i) ______ (ii) ______


खालील ओळीतील अलंकार ओळखा:

आभाळागत माया तुझी आम्हांवरी रहू दे।


उपमान ओळखा:

‘सागरासारखा गंभीर सागरच।’

या वाक्यातील उपमान ओळखा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

अलंकाराची वैशिष्ट्ये अलंकार
______ अनन्वय अलंकार

खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव लिहा.

जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणुसकीची नाती 


निशिगंधासारखा निशिगंधच होय.

वरील विधानाचे उद्‌गारार्थी वाक्य ओळखून लिहा:


मुंगी उडाली आकाशी
तिने गिळिले सूर्यासी !

वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×